Parvatibai Athavle
पार्वतीबाई आठवले-(१८७०-१९५५)पार्वतीबाई या बाया कर्वे यांच्या लहान भगिनी होत्या. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांचे लग्न पायातून अधू असणाऱ्या मुलाशी झाले. विसांव्या वर्षी पतीचे निधन झाल्याने त्या लहानग्या नारायणाला घेऊन माहेरी आल्या. काही दिवसातच बाया कर्वे यांनी नारायणाच्या शिक्षणासाठी त्यांना पुण्यात…
