कुटुंबमित्र संकल्पना
“कुटुंबमित्र संकल्पना” राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय समाजाची नैतिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रभक्तिपूर्ण बांधणी करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यापैकीच एक महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणजे “कुटुंबमित्र” ही कल्पना. कुटुंबमित्र संकल्पनेमागचा उद्देश : आजच्या काळात वाढत्या विभक्त कुटुंबव्यवस्था, पाश्चिमात्य जीवनशैली, आणि सांस्कृतिक विस्मरण…
