Shakuntala Paranjpe
शकुंतला परांजपे -(१९०६-२०००) पद्मभूषण, विधानपरिषद सदस्य शकुंतला परांजपे यांचे संततीनियमनाचे कार्य हे खूप मोठे आहे. त्यांचे वडील म्हणजे रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे हे इंग्लंडला जाऊन गणितातली सिनियर रँग्लर ही अत्यंत मानाची पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. शकुंतला या त्यांच्या एकुलत्या…
